Russia launched biggest Military Exercise । रशियाचा पाश्चिमात्य देशांना इशारा (BBC News Marathi)

Описание

रशिया आणि नेटो यांच्यात आलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियात सैनिकी सराव सुरू झाला. याचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच रशियाचे शेजारी चीन आणि मंगोलियासुद्धा या सरावात भाग घेणार आहेत.
शीतयुद्धानंतरचा हा सगळ्यात मोठा युद्धसराव आहे. यात 3 लाख रशियन सैनिक सहभागी झाले आहेत. चीनने सुद्धा आपले 3200 सैनिक, लष्करी वाहनं आणि विमानं या सरावासाठी पाठवले आहेत.


अधिक माहितीसाठी :

https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Russia launched biggest Military Exercise । रशियाचा पाश्चिमात्य देशांना इशारा (BBC News Marathi) скачать видео - Download

Похожие видео

Russia Military Capability 2018: 4 Minutes of Fury - Russian Armed Forces - Вооруженные силы России

Russia Military Capability 2018: 4 Minutes of Fury - Russian Armed Forces - Вооруженные силы России

Russia Military Capability 2018: 4 Minutes of Fury - Russian Armed Forces - Вооруженные силы России Russia Military Capability 2018: 4 Minutes of Fury - Russian Armed Forces -Вооруженные силы России Ground Forces Russian Ground Forces Air Force Russian Aerospace Forces Navy Russian Navy Ground Forces Strategic Missile Troops Ground Forces Russian Airborne Troops Special Operations Force Forças Armadas da Rússia Exército Marinha Força Aérea Tropas Estratégicas de Mísseis Tropas Aeroespaciais Tropas Aerotransportadas Fuerzas Armadas de Rusia Fuerzas Terrestres Fuerza Aérea Tropas Aerotransportadas Fuerzas Espaciales Tropas de Misiles Estratégicos Music: https://licensing.jamendo.com/fr/track/1244828/attack-of-the-titans Rumoaohepta7 Copyright © Todos os Direitos Reservados

10 месяцев назад
When gay man comes out to mother, father। समलिंगी मुलगा जेव्हा आईला सांगतो... (BBC News Marathi)

When gay man comes out to mother, father। समलिंगी मुलगा जेव्हा आईला सांगतो... (BBC News Marathi)

पुण्याचा समीर आणि कल्याणचा अमित अमेरिकेत एकमेकांना भेटले. सात वर्षं एकत्र राहिल्यावर 2010 मध्ये त्यांनी लग्न केलं. पण त्यांच्या प्रेमाला भारतात मान्यता मिळाली ती 6 सप्टेंबरला, जेव्हा समलैंगिक संबंध गुन्हा नसल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिली. अधिक माहितीसाठी : https://www.bbc.com/marathi https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

2 месяцев назад
अंगात येणे- देवीचा संचार होणे - डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचे विचार

अंगात येणे- देवीचा संचार होणे - डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचे विचार

अंगात येणे, देवीचा संचार होणे - डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचे सोप्या भाषेत विश्लेषण आपण देखील नक्की ऐका...आणि आमच्या या समाज उपयोगी चेनेल ला सबस्क्राइब करायला विसरू नका.. सोबतच 🔔 icon वर क्लिक करा आणि नेहमी आमच्या सोबत रहा...

1 лет назад
रस्त्या चे पट्टे रंगवणारा रंगारी ते ७२ कोटींचा मालक, नाना पाटेकरांचा थक्क करणारा जीवन प्रवास

रस्त्या चे पट्टे रंगवणारा रंगारी ते ७२ कोटींचा मालक, नाना पाटेकरांचा थक्क करणारा जीवन प्रवास

नाना पाटेकर हे ७२ कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. यांत फार्म हाऊस, कार आणि इतर कोट्यवधीच्या संपत्तीचा समावेश आहे. असं असून ही नाना पाटेकर यांचं राहणीमान, वागणं यातील साधेपणा कायम आहे. नाना सामान्य आयुष्य जगणे पसंत करतात. नाना पाटेकर यांचा पुण्याच्या खडक वासला येथे २५ एकरांमध्ये पसरलेले शानदार फार्महाऊस आहे. शहराच्या गर्दी पासून दूर जेव्हा निवांत श्वास घ्यायचा असतो त्यावेळी नाना तिथं जातात. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

1 месяцев назад
राज ठाकरे बाळा नांदगावकर बद्दल काय बोलले ! नक्की बघा | Raj Thackeray on Bala Nandgaonkar

राज ठाकरे बाळा नांदगावकर बद्दल काय बोलले ! नक्की बघा | Raj Thackeray on Bala Nandgaonkar

राज ठाकरे बाळा नांदगावकर बद्दल काय बोलले ! नक्की बघा | Raj Thackeray on Bala Nandgaonkar On the personal front among close friends and relatives, Raj is known as ‘Raja’ which means big – hearted, compassionate. The name is apt and suits his generous nature. There are many reasons behind this. Most important reason being, he doesn’t wish bad for anyone. Not even for his enemies. I am amazed of this trait in him. I think this is one of the reasons why Raj is my close friend. Until I met Raj, I thought, not having venomous thoughts for my enemies was a major drawback. But after meeting Raj, what I felt was my inferiority complex became my strong point. Raj is charismatic; everyone knows this. But Raj’s charisma or his appealing nature is not incidental. Raj is in politics since he was 23 years old. Since then he has made friends and formed a close bond with them. Whenever he travels he sees to it that his friends are comfortable and goes out of his way to make them feel at home. Just because he is involved in aggressive politics or he is an impressive orator doesn’t make him alluring. He puts others before himself and no wonder he is rated as the favourite leader of the masses. I have come across many social and political leaders. Most of them are accompanied by their wives and children and they are busy taking care of them, conveniently forgetting the people around them. But this is not the case with Raj. Plz... Share & Subscribe for More If you really like this video.... Please Share & Subscribe my dear Viewers... आत्ता तुम्ही तुमचा विडिओ प्रसिद्ध करू शकता आमच्या चॅनेल वर. मराठी माणसाचा आवाज सर्वत्र पोहोचवणारा चॅनेल Viral Videos in India.  मित्रांनो कृपया खालील लिंक वर क्लिक करून भारतातील सर्वांत प्रसिद्ध मराठी चॅनेल ला Subscribe करा.  Channel link https://www.youtube.com/channel/UCYWSzDx_hMoy5_AeC6-IMmA Intention of this video is not to hurt any Individual, Gender, Community linguistic or socio-ethnic group. so please DO NOT MISLEAD it. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Kindly Subscribe our channel VIRAL VIDEOS IN INDIA for Marathi VIRAL videos / Political Viral video/ Latest Political Speeches Thanks For watching, Like & Share Viral Videos in India , viralvideosinindia

2 месяцев назад
दुनिया का 5 सबसे शक्तिशाली देश // Most Powerful Countries in The World

दुनिया का 5 सबसे शक्तिशाली देश // Most Powerful Countries in The World

All credits for contents used in this video goes to the right owner.

12 месяцев назад
'हॅलो,मी गोपीनाथ मुंडे बोलतोय, तुम्ही उदयनराजेंना अटक केलीय का?'

'हॅलो,मी गोपीनाथ मुंडे बोलतोय, तुम्ही उदयनराजेंना अटक केलीय का?'

माझी रेकॉर्डिंग करण्याची साधने. मोबाईल - https://amzn.to/2zWyJcX माईक - https://amzn.to/2mz3X0p ट्रायपॉड - https://amzn.to/2JDz8Ri सदर पोस्ट ही IPS सुरेश खोपडे यांनी फेसबुक वरती पोस्ट केलेली आहे. सोबत त्या पोस्ट ची लिंक देत आहोत. https://www.facebook.com/suresh.khopade.1/posts/1421041001318492 भीमा कोरेगाव खरा इतिहास सांगतायत जितेंद्र आव्हाड. https://youtu.be/3iWt3ApHGc4 Youtube Superstar- अमित भडाना जीवनचरित्र | Amit Bhadana Biography | Success Story |2018 https://youtu.be/XcvN1m1iFeQ Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research, Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

11 месяцев назад
Matharpacady  : An original village in Mumbai । म्हातारपाखाडी : मुंबईतलं जुनं गाव (BBC News Marathi)

Matharpacady : An original village in Mumbai । म्हातारपाखाडी : मुंबईतलं जुनं गाव (BBC News Marathi)

म्हातारपाखाडी : मुंबई शहराच्या मध्यभागी असणारं हे गावं गेटवे ऑफ इंडिया पेक्षा जुनं आहे. कौलारू रंगीबेरंगी घरं, मधूनच डोकावणारी झाडं, हिरव्यागर्द कुंपणावर उमललेली गुलाबी फुलं आणि पाखरांचा चिवचिवाट वगळता नीरव शांतता. भर मुंबईत अशी एक जागा अजूनही टिकून आहे आणि वाढत्या शहरीकरणात आपली वेगळी ओळख जपण्यासाठी झगडते आहे. हार्बर लाईननं रोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांच्या नजरेआडच ही वेगळी मुंबई लपली आहे. ----------------------------------------- Reporter / Filed Producer - Janhavee Moole Shoot / Edit - Sharad Badhe

5 месяцев назад
'I prosecuted an architect of the Holocaust' - BBC News

'I prosecuted an architect of the Holocaust' - BBC News

One of the major organisers of the Holocaust, former Nazi SS officer Adolf Eichmann spent more than a decade in hiding before being tracked down in Argentina. In 1961, Eichmann was put on trial in Jerusalem for charges including crimes against humanity. Gabriel Bach was a young Israeli lawyer at the time and was chosen as one of the prosecutors in a trial attracting worldwide attention. He spoke to Witness about the testimonies that stay with him to this day. Subscribe to BBC News HERE http://bit.ly/1rbfUog Check out our website: http://www.bbc.com/news Facebook: http://www.facebook.com/bbcnews Twitter: http://www.twitter.com/bbcworld Instagram: http://instagram.com/bbcnews

3 лет назад
गणेशोत्सवात डॉल्बी लावून ध्वनिप्रदूषण कराल तर अडचणीत याल - उदयनराजे भोसले यांच्या

गणेशोत्सवात डॉल्बी लावून ध्वनिप्रदूषण कराल तर अडचणीत याल - उदयनराजे भोसले यांच्या

गणेशोत्सवात डॉल्बी लावून ध्वनिप्रदूषण कराल तर अडचणीत याल - उदयनराजे भोसले यांच्या आवाहनानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची भूमिका.SBN MARATHI

2 месяцев назад
स्पेशल रिपोर्ट | सिंधुदुर्ग | प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्याला पोलिसांचा मनस्ताप

स्पेशल रिपोर्ट | सिंधुदुर्ग | प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्याला पोलिसांचा मनस्ताप

स्पेशल रिपोर्ट | सिंधुदुर्ग | प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्याला पोलिसांचा मनस्ताप

2 месяцев назад
बापरे ! इंजेक्शन ने अंड्यात घातलं वीर्य, काही दिवसांनी बाहेर आला हा जिवंत जीव...

बापरे ! इंजेक्शन ने अंड्यात घातलं वीर्य, काही दिवसांनी बाहेर आला हा जिवंत जीव...

माणूस नेहमीच जाणून घेण्याच्या उद्देश्याने वेगवेगळे प्रयोग करतात असतो, असाच प्रयोग रशियाच्या एका व्याक्तीने केला आहे, ह्या व्यक्तीला छोटा मानवी आकार बनवायचा होता, त्यातून त्याने हा प्रयोग केला, पाहा काय घडलं...

2 лет назад
उंदरांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय -उंदीर मारण्यासाठी उपाय - desi jugaad for killing rats.beed

उंदरांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय -उंदीर मारण्यासाठी उपाय - desi jugaad for killing rats.beed

उंदीर मारण्यासाठी हा मस्त उपाय आहेउंदरांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय -उंदीर मारण्यासाठी उपाय - desi jugaad for killing rats.beedउंदरांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय -उंदीर मारण्यासाठी उपाय - desi jugaad for killing rats.beedउंदरांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय -उंदीर मारण्यासाठी उपाय - desi jugaad for killing rats.beedउंदरांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय -उंदीर मारण्यासाठी उपाय - desi jugaad for killing rats.beedउंदरांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय -उंदीर मारण्यासाठी उपाय - desi jugaad for killing rats.beedउंदरांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय -उंदीर मारण्यासाठी उपाय - desi jugaad for killing rats.beed #beed #rat #desi jugaad

2 месяцев назад
Maratha & Kunabi: Are they Same? । मराठा आरक्षण: मराठा व कुणबी एकच आहेत का?

Maratha & Kunabi: Are they Same? । मराठा आरक्षण: मराठा व कुणबी एकच आहेत का?

राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा आरक्षणासंदर्भातला अहवाल काल सरकारकडे सादर केलाय... पण मराठा कोण आणि कुणबी कोण ही चर्चा काही संपता संपत नाहीये.... . . _ अधिक माहितीसाठी : https://www.bbc.com/marathi https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

5 дней назад
Konkan Petroglyphs: Mystery of 10,000 year old signs । कोकण : रहस्यमय कातळशिल्पं (BBC News Marathi)

Konkan Petroglyphs: Mystery of 10,000 year old signs । कोकण : रहस्यमय कातळशिल्पं (BBC News Marathi)

गेली कित्येक शतकं कोकणातल्या सड्यांवर, खडकाळ डोंगरमाथ्यांवर हजारो कातळशिल्पं दुर्लक्षित पडून होती. पण रत्नागिरी-राजापूरच्या काही हौशी संशोधकांच्या प्रयत्नांमुळं ती जगासमोर आली आणि पुरातत्त्व अभ्यासकांचंही तिकडे लक्ष वेधलं गेलं. यातली काही कातळशिल्पं विस्तीर्ण परिसरात पसरली असून प्रागैतिहासिक मानवानं त्यांची निर्मिती केली होती असं प्राथमिक संशोधनातून उघड झालं आहे. #Petroglyphs . . . Reporter - Mayuresh Konnur Field Producer - Janhavee Moole Shooting / Editing - Sharad Badhe _ अधिक माहितीसाठी : https://www.bbc.com/marathi https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

2 месяцев назад
Russia's biggest military drills kick off, 3,200 Chinese soldiers involved

Russia's biggest military drills kick off, 3,200 Chinese soldiers involved

Russia's biggest strategic military drills in nearly four decades kick off today. The drills consist of about 3,200 participating Chinese soldiers, making it the Chinese army’s largest ever overseas military exercise. Subscribe to us on YouTube: https://goo.gl/lP12gA Download our APP on Apple Store (iOS): https://itunes.apple.com/us/app/cctvnews-app/id922456579?l=zh&ls=1&mt=8 Download our APP on Google Play (Android): https://play.google.com/store/apps/details?id=com.imib.cctv Follow us on: Website: https://www.cgtn.com/ Facebook: https://www.facebook.com/ChinaGlobalTVNetwork/ Instagram: https://www.instagram.com/cgtn/?hl=zh-cn Twitter: https://twitter.com/CGTNOfficial Pinterest: https://www.pinterest.com/CGTNOfficial/ Tumblr: http://cctvnews.tumblr.com/ Weibo: http://weibo.com/cctvnewsbeijing

2 месяцев назад
What Is God..? | देव म्हणजे नक्की काय ..? | Narendra Dabholkar

What Is God..? | देव म्हणजे नक्की काय ..? | Narendra Dabholkar

Title - What Is God..? | देव म्हणजे नक्की काय ..? | Narendra Dabholkar राठी भाषेसाठी मराठी अस्मितेसाठी , मराठी साहित्य आणि महाराष्ट्र धर्म वाढविण्यासाठी हा चॅनेल आहे ,लोक जागृती , मराठी मनातील आग सतत पेटती राहावी म्हणून निवडक भाषणे ,मराठी साठी लढा देणारे नेतृत्व , मराठी लेखक, नाटके , संवाद ,मराठी साहित्य - साहित्यिक आणि या मराठी मातीतून भारताला किती रत्न मिळाले याची आठवण करून देऊन .. मराठीचा अभिमान वाढवण्याचा प्रयत्न ... #whatisgod #marathivideo #Narendradabholkar आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी Subscribe करा मराठीअस्मिता - https://www.youtube.com/channel/UCkualamqIZpfeYhdc7KSW_Q https://goo.gl/b7zJPU

11 месяцев назад
पोलिसांनी हटकातच, प्रेम करणाऱ्या प्रेमी जोडप्यांची झाली फजिती, व्हिडिओ व्हायरल

पोलिसांनी हटकातच, प्रेम करणाऱ्या प्रेमी जोडप्यांची झाली फजिती, व्हिडिओ व्हायरल

मध्यप्रदेश इंदौर मध्ये सध्या पोलिसांनी प्रेमी मजनूंवर संक्रांत आणली आहे, बागेत अनोळखी ठिकाणी फिरणारे मजनू, आणि प्रेमी जोडपे यांची पोलिसांनी कसून चौकशी करताच, प्रेमी जोडप्यांची फजिती झाल्याचं पाहायला मिळालं. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

7 месяцев назад
मनोरुग्णाची अशीही दर्दभरी कहाणी... काय होतास तू काय झालास तू...!

मनोरुग्णाची अशीही दर्दभरी कहाणी... काय होतास तू काय झालास तू...!

मनोरुग्णाची अशीही दर्दभरी कहाणी... काय होतास तू काय झालास तू...! Visit Our Website :-http://n7news.com/ Like Us On Facebook :- https://www.facebook.com/N7newsHD/ Follow Us On Twitter:- https://twitter.com/N7NewsNandurbar आमचे Youtube चॅनल Subscribe करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://www.youtube.com/n7news?sub_confirmation=1 #N7NEWSNandurbar #Smileplusfoundation

3 месяцев назад
BBC Exclusive Interview : Dr. Babasaheb Ambedkar । डॉ. आंबेडकरांची दुर्मिळ मुलाखत

BBC Exclusive Interview : Dr. Babasaheb Ambedkar । डॉ. आंबेडकरांची दुर्मिळ मुलाखत

'भारतात लोकशाही टिकणार नाही,' असं आंबेडकर का म्हणाले? पाहा बाबासाहेबांनी 1953 साली बीबीसीला दिलेली ही अत्यंत दुर्मिळ आणि स्फोटक मुलाखत.

7 месяцев назад
पुण्यात विद्यार्थ्याने विचारला असा प्रश्न स्मृती इराणी म्हटल्या 'चिल्लाओ मत' !

पुण्यात विद्यार्थ्याने विचारला असा प्रश्न स्मृती इराणी म्हटल्या 'चिल्लाओ मत' !

पुण्यातील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे आठव्या 'भारतीय छात्र संसदचं' आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये 'डेमोक्रसी ब्लॅक ऑर व्हाईट' या विषयावर परिसंवादात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांच्यात शाब्दिक चकमक उपस्थितांना पाहायला मिळाली. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

10 месяцев назад
पुणे | लाल मातीतला सिंघम | 'प्रशिक्षणार्थी DYSP' विजय चौधरीसोबत गप्पा

पुणे | लाल मातीतला सिंघम | 'प्रशिक्षणार्थी DYSP' विजय चौधरीसोबत गप्पा

ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आता बनलाय महाराष्ट्राचा सिंघम. विजयचं पोलीस उपअधीक्षकपदाचं प्राथमिक प्रशिक्षण नुकतंच पूर्ण झालं. तो प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी काल पुणे ग्रामीण पोलिसांत दाखलही झाला.

2 месяцев назад
Did Modi take revenge on Karan Thapar? । मोदी करण थापरांवर सूड उगवत आहेत का? (BBC News Marathi)

Did Modi take revenge on Karan Thapar? । मोदी करण थापरांवर सूड उगवत आहेत का? (BBC News Marathi)

ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी 2007 साली नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत बरीच गाजली कारण मोदी त्या मुलाखतीतून अर्ध्यातच उठून गेले होते. बीबीसी प्रतिनिधी रेहान फजल यांनी करण थापर यांच्याशी खास बातचीत केली आणि त्या दिवशी नक्की काय झालं होतं हे जाणून घेतलं. थापर यांनी सांगितलं की त्यावेळेस नरेंद्र मोदी त्यांनी विचारलेल्या एका प्रश्नानं वैतागले आणि मुलाखत अर्धवट सोडून निघून गेले. त्यांनी मग मंत्री आणि पक्षनेत्यांनाही मुलाखत द्यायची नाही, असं फर्मान काढलं. अर्थात ते हेही सांगतात की मोदींनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आक्रस्ताळेपणा न करता संयमाने दिली. अधिक माहितीसाठी वाचा - https://www.bbc.com/marathi

4 месяцев назад
Was Ambedkar against Democracy in India? (BBC News Marathi)

Was Ambedkar against Democracy in India? (BBC News Marathi)

आंबेडकर आणि लोकशाही, या विषयावरील परिसंवाद. सहभाग : प्रकाश आंबेडकर, सुधींद्र कुलकर्णी, प्रतिमा परदेशी आणि राहुल कोसंबी

7 месяцев назад
बायकोनेचं काढला नवऱ्याचा काटा..  हनिमूनसाठी जाताना पत्नीने संपवलं पतीला

बायकोनेचं काढला नवऱ्याचा काटा.. हनिमूनसाठी जाताना पत्नीने संपवलं पतीला

बायकोनेचं काढला नवऱ्याचा काटा.. हनिमूनसाठी जाताना पत्नीने संपवलं पतीला Link https://youtu.be/un14UqDKs0I

6 месяцев назад
चंद्रपूर ते यवतमाळ ते अमरावती... नरभक्षक वाघाचा प्रवास

चंद्रपूर ते यवतमाळ ते अमरावती... नरभक्षक वाघाचा प्रवास

यवतमाळच्या नरभक्षक वाघिणीला पकडणं जमत नसतानाच आता अमरावती जिल्ह्यात एका नरभक्षक वाघाची दहशती माजली आहे. वाघिणीच्या तेरा बळींनंतर अमरावतीच्या या वाघानं दोन बळी घेतले आहेत. नरभक्षक वाघ आला तरी कुठून, कसा...याचा एबीपी माझानं घेतलेला हा वेध... For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/

4 недель назад
Russia holds biggest military drills since Soviet era

Russia holds biggest military drills since Soviet era

Russia holds biggest military drills since Soviet era… READ MORE : http://www.euronews.com/2018/09/11/russia-holds-biggest-military-drills-since-soviet-era What are the top stories today? Click to watch: https://www.youtube.com/playlist?list=PLSyY1udCyYqBeDOz400FlseNGNqReKkFd euronews: the most watched news channel in Europe Subscribe! http://www.youtube.com/subscription_center?add_user=euronews euronews is available in 13 languages: https://www.youtube.com/user/euronewsnetwork/channels In English: Website: http://www.euronews.com/news Facebook: https://www.facebook.com/euronews Twitter: http://twitter.com/euronews Google+: http://google.com/+euronews VKontakte: http://vk.com/en.euronews

2 месяцев назад
First BBC Vishwa Bulletin । पहिलं BBC विश्व बुलेटिन (BBC News Marathi)

First BBC Vishwa Bulletin । पहिलं BBC विश्व बुलेटिन (BBC News Marathi)

‘BBC विश्व’मध्ये पाहा- अमेरिका, फिलिपाईन्सपाठोपाठ चीनलाही चक्रीवादळाचा तडाखा. हजारो वर्षांपूर्वी चितारण्यात आलेल्या कोकणातल्या कातळशिल्पावर संशोधन सुरु आहे, त्याविषयीचा स्पेशल रिपोर्ट आणि हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या लढ्याची तसंच 1948च्या भारतीय सैन्य कारवाईची दुर्मिळ क्षणचित्रं या बुलेटीनमध्ये. अधिक माहितीसाठी : https://www.bbc.com/marathi https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

2 месяцев назад